ब्लॉग कसा बनवायचा | How to start a blog in marathi

Share:

How to start blog in marathi


मित्रांनो, आज आपण नवीन ब्लॉग कसा बनवायचा How to start a blog in marathi हे पहाणार आहोत. 
जर तुम्ही 2021 मध्ये नवीन ब्लॉग तयार करायचा ठरवले असेल तर हे तुमच्या आयुषयातील खूप योग्य निर्णय आहे.
ब्लॉगिंग मध्ये एवढी ताकद आहे की ती तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकते. होय ! तुम्ही बरोबरच ऐकल आहे.
  तर तुम्ही उत्सुक आहात का.?

तर चला पाहिले ब्लॉग म्हणजे काय ते जाणून घेऊया.

ब्लॉग म्हणजे काय ? What is Blog ?

ब्लॉग म्हणजे एखाद्या आवडत्या विषयावर निबंध लिहणे होय. ब्लॉग हे छोटे छोटे असतात त्या साठी तुम्हाला कोणतीही अशी प्रोेफेशनल स्किल येणे बंधनकारक नाही आहे. 

ब्लॉग बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- 

  • लॅपटॉप
  • Gmail खाते
  • मोबाईल
  • हाई स्पीड इंटरनेट कनेकशन ई.

 ब्लॉग चालू करायच्या 9 सोप्या पद्धती सांगितल्या आहेत.  


१. ब्लॉग चा विषय काय असेल ?


मित्रांनो, ब्लॉग चा विषय निवडणे हे एव्हढे कठीण काम नाही ये, तुम्ही तुम्हाला आवड असलेल्या कोणताही विषयावर तुम्ही ब्लॉग लिहू शकता. 
काही ब्लॉग चे प्रमुख विषय:- हेल्थ, फूड, चालू घडामोडी ई.

२. ब्लॉग साठी चांगले domain name आवश्यक आहे.


मित्रांनो, तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की Domain Name म्हणजे काय असते ? 
Domain name म्हणजे तुमच्या ब्लॉग चा ओळख शब्द असतो. उदा. https://www.socialworkmt.com/ या मधील Social Work Mt  हा त्याचा  ओळख शब्द आहेे.

३. तुमचा ब्लॉग चालू करण्यासाठी चांगली Hosting निवडा.


Hosting म्हणजे storage जिथे तुमचा ब्लॉग चा सर्व डाटा साठवला जातो. 
ही एक अशी सर्व्हिस आहे जी तुमच्या स्टोअर केलेला फोटोज्, व्हिडिओ, आर्टिकल ई. डाटा तुमच्या वेबसाईट वर दाखवते.

इंटरनेट वर भरपूर प्रमाणात HOSTING पुरवणारे कंपनी आहेत, पण त्या मध्ये कोणती Hosting चांगली आहे हे निवडणे कठीण जाते. ब्लॉग कसा बनवायचा | How to start a blog in marathi

त्यामुळे मी खूप संशोधन करून, त्यातील प्रत्येक घटकाचा अभ्यास करून आणि ते hosting वापरून पहिले आहेत. त्याची मी इथे यादी देत आहे. 
इत्यादी Hosting आहेत.

४. तुमचे Hosting वरती वर्डप्रेस Cms इंस्टॉल करा.


Wordpress म्हणजे काय?
वर्डप्रेस हे एक CMS (CONTENT MANAGEMENT SYSTEM) आहे ते तुम्हाला तुमच्या ब्लॉग वर ब्लॉग लिहिण्यासाठी चे पृष्ठ देते.

वर्डप्रेस इंस्टॉल झाल्यावर तुम्ही तुमच्या ब्लॉग वरती तुमचे content टाकू शकता.

५. आकर्षक अशी Theme ठेवा.


तुमचा ब्लॉग बनवून तयार झाल्यावर त्यामध्ये लक्षवेधी अशी Theme इंस्टॉल करा. जेणे करून तुमच्या ब्लॉग वर आलेला युजर ला तुमच्या ब्लॉग वरती प्रसन्न वाटावा. आणि त्याने तुमचे ब्लॉग वाचावे. ब्लॉग कसा बनवायचा | How to start a blog in marathi

Wordpress च्या Theme स्टोअर मध्ये लाखो themes उपलब्ध आहेत. त्या तुम्ही फुकटमध्ये वापरू शकता.
 मी इथे मी वापरत असलेली Theme चा नाव सुचवत आहे. 
Generatepress 

६. काही महत्त्वपूर्ण प्लगइन:-

 
ब्लॉग च्या व्यवस्थापन करण्यासाठी काही plug-in ची आवश्यकता असते. त्याची यादी खालील प्रमाणे आहे. ब्लॉग कसा बनवायचा | How to start a blog in marathi

१. Rankmath :- 
Rankmath हे plug-in ब्लॉग चा SEO करण्यासाठी वापरला जातो. हा plug-in तुमच्या ब्लॉग चा Search engine मध्ये रँक करण्यास मदत करतो.

२. Thrive architecture :- 
Thrive architecture हे plug-in तुमचाब्लॉग चे सुशोभित करण्यासाठी तसेच ब्लॉग मध्ये काही नवीन अनोखे बदल करण्यासाठी वापरले जाते.

३. Social Snap :-
Social snap हे plug-in तुमच्या ब्लॉग ला विविध social media sharing साईट्स वर शेअर करण्यासाठी वापरले जाते.

४. Wordfence Security:- 
Wordfence Security plug-in ब्लॉग च्या सुरक्षितता निश्चित करण्यासाठी वापरले जाते. हे plug-in ब्लॉग वर होणारे व्हायरस, maleware यांपासून संरक्षित करते.

५. Contact Form 7 :- 
हे plug-in ब्लॉग मध्ये काँटॅक्ट फॉर्म बनवण्यासाठी वापरले जाते.

६. Wp Rocket :- 
Wp Rocket हे plug-in ब्लॉग वेबसाईट चा स्पीड आणि परफॉर्मन्स वाढविण्यासाठी वापरले जाते.

7. पहिली पोस्ट लिहून पब्लिश करा:- 


आपले सगळे सेटअप करून झाले आता ब्लॉग आर्टिकल लिहायला चालू करू शकतो.
पोस्ट लिहिण्यासाठी Posts > Add New वर क्लिक करू पोस्ट लिहिण्यास प्रारंभ करा. ब्लॉग कसा बनवायचा | How to start a blog in marathi

८. ब्लॉग वर traffic आणण्यासाठी त्याला social media वर शेअर करा:- 

Domain name निवडी पासून ते पोस्ट पब्लिश करून झाल्यावर आता तुम्ही ब्लॉग ची प्रसिद्धी करण्यास प्रारंभ करा.

 १. फेसबुक (Facebook) :-
पहिले आणि प्रमुख Social media साईट म्हणजे फेसबुक. 
फेसबुक वर तुम्ही ब्लॉग पेज किंवा ग्रुप तयार करून शेअर करू शकता. तसेच तुमच्या विषयावरील अन्य ब्लॉगर्स ना संवाद साधू शकता व चर्चा करू शकता.

२. Quora :- 
Quora ला traffic ची खान म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही Quora उपयोग करीत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. कारण Quora वरून तुम्हाला तुमच्या ब्लॉग च्या विषयानुसार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक मिळते. 

३. Twitter (ट्विटर) :-
ट्विटर हे एक चांगला social media प्लॅटफॉर्म आहे. त्यापासून नवीन ब्लॉग वर ट्रॅफिक घेणे सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉग च्या विषयाअनुसार काही followers जमा करून त्यावर तुमच्या ब्लॉग ची लिंक शेअर करा. 

४. YouTube (यू ट्यूब) :-
तुम्ही YouTube वापरत नसाल तर तुम्ही चूक करत आहेत. कारण लेखी कंटेंट पेक्षा व्हिडिओ कंटेन्ट ला खूप भविष्य आहे. 

नवीन ब्लॉग ला प्रोमोट करण्यासाठी हे मुख्य ४ Social Media प्लॅटफॉर्म पुरेसे आहेत. ब्लॉग कसा बनवायचा | How to start a blog in marathi

९. ब्लॉग पासून पैसे कसे कमवायचे :-
ब्लॉग पासून पैसे कमवण्याचे विविध मार्ग आहेत. काही प्रमुख मार्गांबद्दल मी माहिती आहे. 

१. Ad Networks :-

ब्लॉग वरती ads लावून पैसे कमवण्याचा खूप साधारण मार्ग आहे. प्रत्येक जण ब्लॉग पासून पैसे कमवण्यासाठी सुरुवातीला  ad network ला महत्व देतात. 
इंटरनेटवर पुष्कळ ad  network उपलब्ध आहेत. जसे की, Google Adsense, Media.net, Adsterra, popads, infolinks, etc.
परंतु प्रामुख्याने सगळे ब्लॉगर्स Google Adsense ला पसंती देतात. 

२. Affiliate Marketing :-

नवीन ब्लॉग affiliate marketing पासुन पैसे कमवणे खूप सोपे आहे कारण त्यासाठी खूप ट्रॅफिक ची गरज नाही, तर तुम्ही कमी ट्रॅफिक मध्ये एक छान अशी पैसे कमवू शकता. 

निष्कर्ष 

आजच्या काळात, सगळ्याचा ब्लॉग चालू करण्याचा निर्णय फक्त पैसे कमवणे एवढाच असतो. परंतु, ब्लॉग पासून पैसे कमवणे  नाही आहे, त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत आणि समर्पण असणे आवश्यक आहे.

 जेंव्हा मी ब्लॉग चालू केला होता तेव्हा मी पण अपयशाला ला सामोरे गेलो आहे. परंतु मी हार न मानता प्रयत्न चालू ठेवले आणि आज सफलता मिळाली. 

तुम्ही जे काही ब्लॉगवर काम करणार आहेत त्याला तुम्ही आवड किंवा छंद म्हणून घ्यावा. 

मला वाटतंय तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, तर मग नवीन ब्लॉग चालू करण्याची तयारी क्रमाने दिलेल्या पद्धतीनुसार करा. 

जर तुम्हाला हा ब्लॉग उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटलं असेल तर, कृपया या ब्लॉग ला तुमच्या मित्रांशी शेअर करा. 

No comments

If you have any doubts, Please Let me know